अविष्कार संशोधन महोत्सव २०२५-२६ आयोजनाबाबतचे पत्र
Updated on : 29/Dec/2025
Description
मा. लोकभवन, महाराष्ट्र राज्य , मुंबई यांनी अविष्कार संशोधन महोत्सव दि. १२/०१/२०२६ ते १५/०१/२०२६ ऐवजी दिनांक २८/०१/२०२६ ते ३१/०१/२०२६ या कालावधीत आयोजित करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.